Heading 3
त्याचवेळी आजीसोबत असलेल्या दोन्ही नातींनी चोरट्याचा प्रतिकार करीत त्याला मारहाण करीत पळवून लावले.
आणखी पाहा...!
Heading 3
नातींच्या कतृत्वाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
आणखी पाहा...!
Heading 3
ऋत्वी घाग (वय 10) आणि ज्ञानेश्वरी घाग (वय 6) असे जिगरबाज चिमुरडींची नावे आहेत.
आणखी पाहा...!
Heading 3
याप्रकरणी लता नारायण घाग (वय 63, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
आणखी पाहा...!
Heading 3
फिर्यादी लता आणि त्यांच्या दोन नाती ऋत्वी आणि ज्ञानेश्वरी 25 फेबु्रवारीला रात्री आठच्या सुमारास मॉडेल कॉलनी परिसरातून पायी जात होत्या.
आणखी पाहा...!
Heading 3
दुचाकीवर आलेल्या चोरट्याने लता यांना मॉडेल कॉलनी कोठे आहे, अशी विचारणा केली.
आणखी पाहा...!
Heading 3
त्यावेळी पत्ता सांगत असताना चोरट्याने अचानकपणे लता यांच्या गळ्यातील 1 लाखांचे सोन्याचे गंठण हिसकाविण्याचा प्रयत्न केला.
आणखी पाहा...!
Heading 3
आजीने चोरट्याची गचांडी पकडून ठेवली. ऋत्वी आणि ज्ञानेश्वरीने जोरजोरात चोर-चोर असा आरडाओरड केला.
आणखी पाहा...!
Heading 3
दोघीही चोरट्याच्या अंगावर धावून जात मारायला लागल्या. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याने सोन्याचे गंठण सोडून पळ काढला.
आणखी पाहा...!
Heading 3