Heading 3
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या ट्रीक वापरुन लोकांची फसवणूक करत आहेत.
Heading 3
Online Task Fraud Youtube Like च्या माध्यमातुन आता लोकांना लुटलं जात आहे.
Heading 3
पार्ट टाईम जॉबची भुरळ घालून मोठ्या प्रमाणात फसवणुक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Heading 3
सुरुवातील Whatsapp वर Youtube Viedo Like करुन पैसे देण्याची ऑफर देण्यात येते.
Heading 3
लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी 50 ते 150 रुपयापर्यंत रक्कम बँक खात्यावर पाठवली जाते.
Heading 3
यापुढे नागरिकांना पेड टास्क घेण्याचे व अधिक पैसे कमवण्याचे आमिष दाखविले जाते.
Heading 3
त्यासाठी पाच हजार ते पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचे टास्क दिले जातात.
Heading 3
पीडित जितका जास्त आमिषाला बळी पडेल तितक्या जास्त रक्कमेचे टास्क त्यास दिले जाते.
Heading 3
पहिले काही लहान टास्क पूर्ण केल्याचे पैसे नागरिकांना त्यांचे बँक खात्यावर दिले जातात.
Heading 3
मात्र, मोठ्या रक्कमेची गुंतवणूक झाल्यावर काही ना काही कारण सांगुन रिटर्नसच्या स्वरुपात मिळणारा नफा व मुद्दल देण्यास टाळाटाळ केली जाते.
Heading 3