Heading 3
तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केल्याने तो पुण्यात परत आला होता.
Heading 3
तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या विवाहित तरुणीने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचला.
Heading 3
इतकेच नाही तर तरुणाचे अपहरण करुन थेट वापीला नेऊन डांबून ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती.
Heading 3
आरोपी तरुणीने प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी दोघांना सुपारी दिली होती.
Heading 3
या प्रकरणी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
Heading 3
प्रथमेश राजेंद्र यादव (वय 21) आणि अक्षय मारुती कोळी (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Heading 3
या प्रकरणी तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
Heading 3
तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं.
Heading 3
तांत्रिक तपास करत पुणे पोलिसांनी थेट गुजरातमधून पीडित तरुणाची सुटका केली आहे.
Heading 3