प्रेमासाठी पाकिस्तानात भारतात आलेल्या सीमाची लव्ह स्टोरी

Heading 3

आपलं प्रेम मिळवण्यासाठी पाकिस्तानहून दिल्लीपर्यंत पोहचलेल्या सीमाचा लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे.

Heading 3

दिल्लीतून ग्रेटर नोएडाला पोहचलेल्या सीमाला पाहून सर्वजण अचंबित आहे.

Heading 3

सीमा आपला प्रियकर सचिनला मिळवण्यासाठी पाकिस्तानातून नेपाळ मार्गे भारतात आली.

Heading 3

भारतीय सीमा ओलांडताना सीमाने आपल्या मुलांची नावं हिंदू सांगितली.

Heading 3

आपल्या मुलांसमवेत सचिनसोबत राहण्याची सीमाची इच्छा आहे.

Heading 3

सीमाने पती गुलामला सोडून सचिनसोबत विवाह केला आहे.

Heading 3

जर तिला पाकिस्तानला पाठवलं तर तिचा नवरा तिची हत्या करेल असं सीमाचं म्हणणं आहे.

Heading 3

सीमाच्या म्हणण्यानुसार 2020 ते 2021 दरम्यान पबजीवर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Heading 3

दोघेही पहिल्यांदा नेपाळच्या काठमांडू येथे 10 मार्चला भेटले. त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात लग्न केलं.

Heading 3