भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन; खास मराठीतून द्या शुभेच्छा
भारत देश विविध रंगांचा, ढंगांचा आणि विविधतेतल्या एकतेचा; प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
उत्सव 3 रंगांचा, आकाशी सजला, नतमस्तक मी त्यांच्यासाठी, ज्यांनी माझा भारत घडवला
रंग-रूप-वेष-भाषा जरी अनेक, सारे भारतीय आहेत एक; जय भारत
भारतमातेला वंदन करू या; संपन्न राष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध होऊ या.
स्वातंत्र्यवीरांना करू या शत शत प्रणाम, त्यांच्या त्यागानेच देश झाला महान!
तनी मनी बहरू दे नवा जोम, होऊ दे पुलकित रोम रोम, घे तिरंगा हाती करू जयघोष
देशासाठी आपण एक स्वप्न बघू या, आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवू या.
विविधतेतली एकता या देशाची शान आहे, म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे.
उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला, कधीही फिका न पडो रंग त्यातला
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?