'विक्रमी' द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती होताच 6 रेकॉर्ड

पहिल्या
आदिवासी राष्ट्रपती

आदिवासी समाजातून 
कुणीच राष्ट्रपती बनलं नाही.

 द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील
पहिल्या राष्ट्रपती

पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती होण्याचाही
त्यांचा रेकॉर्ड असेल.

स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या
पहिल्या राष्ट्रपती

आतापर्यंतच्या राष्ट्रपतींचा जन्म 1947 सालाआधी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा.

 मुर्मू या पहिल्या राष्ट्रपती ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर 
20 जून 1958 रोजी झाला.

सर्वात तरुण राष्ट्रपती

याआधी नीलम संजीव रेड्डी यांच्या नावे हा रेकॉर्ड होता

राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचं वय 64 वर्षे 2 महिने होतं

मुर्मू शपथ घेतील तेव्हा त्या
64 वर्षे 1 महिन्याच्या असतील

दुसऱ्या महिला राष्ट्रपती

देशाच्या
पहिल्या महिला राष्ट्रपती
 प्रतिभा पाटील होत्या.

आता द्रौपदी मुर्मू  देशाच्या
दुसऱ्या महिला राष्ट्रपती

ओडिशातून पहिल्या राष्ट्रपती

राष्ट्रपतीपद भूषवलेले व्ही.व्ही. गिरी यांचा ओडिशाशी संबंध

त्यांचा जन्म ब्रिटिश काळातील
मद्रासचा (आता ओडिशा). 
पण कर्मभूमी आंध्र प्रदेश.

त्यामुळे ओडिशातून राष्ट्रपती होणाऱ्या
मुर्मू या पहिल्याच.

भाजपच्या गोटातील दुसऱ्या राष्ट्रपती

याआधी भाजपच्या गोटातील रामनाथ कोविंद
राष्ट्रपती झाले.

कोविंद यांच्यानंतर भाजपच्या गोटातील मुर्मू
या दुसऱ्या राष्ट्रपती.