यंदा मान्सून वेळेत येणार?

मान्सून अंदमानमध्ये दाखल, केरळमध्ये कधी येणार याची प्रतिक्षा 

राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा 

अनुकूल स्थितीमुळे मान्सूनचं वेळेआधीच आगमन होण्याची शक्यता 

देशाच्या काही भागात वळवाचा पाऊस सुरू 

केरळमध्ये 31 मे किंवा 1 जूनच्या आसपास दाखल होतो, मात्र थोडा उशीर होणार 

हवामान विभागाकडून मान्सून आणि उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट

अल निनोचा प्रभाव मान्सूनच्या उत्तरार्धात जाणवणार

मुंबईत मान्सूनचा पाऊस येण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार

महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सूनच्या पावसाला व्यवस्थित सुरुवात होऊ शकते