ट्रेननं भारतातून परदेश दौरा करण्याची संधी 

एका शहरातून दुसऱ्या शहरात आरामदायी प्रवास करण्यासाठी ट्रेन बरी पडते

या ट्रेन अशा आहेत ज्या चक्क भारतातून परदेशात जातात

बंधन एक्सप्रेस भारतातून थेट बांग्लादेशात जाणारी आंतरराष्ट्रीय ट्रेन म्हणून ओळखली जाते

ही ट्रेन कोलकातामधून सुटते आणि बांग्लादेशच्या खुलना शहरात थांबते

मैत्री एक्सप्रेस ही ट्रेन देखील भारत-बांग्लादेश धावते

ही ट्रेन कोलकाताहून सुटते आणि ढाकापर्यंत जाते

समझौता एक्सप्रेस भारत-पाकिस्तान धावते, मधल्या काळात ही ट्रेन बंद करण्यात आली होती

ही ट्रेन अमृतसरहून सुटते तर पाकिस्तानच्या बॉर्डरपर्यंत जाते

जोधपूर-पाकिस्तानला जोडणारी थार एक्सप्रेस ट्रेन आहे