पोरीचं भारी! 11 बहिणींची वाचा कहाणी 

मुलाचा हव्यास नडला, एकामागे 11 मुली झाल्या पुढे जे घडलं ते...

आताच्या काळात मुली या मुलांपेक्षाही उत्तम शिक्षण, नोकरी आणि इतर गोष्टींमध्ये वरचढ ठरत आहेत

या कुटुंबात एक नाही तर 11 मुली आहेत, एकपेक्षा एक मुलींनी आपलं चांगलं नाव कमवलं आहे

मुलगा व्हावा म्हणून चान्स घेतला आणि मुलगी झाली असे नाही तर ११ वेळा घडले

११ बहिणींनी आपली बुद्धीमत्ता आणि कुशलता दाखवून कुटुंबाचं नावं काढलं

नूंह हा हरियाणातील मागासलेला जिल्हा आहे. स्वत:चं अस्तित्व आणि नाम कमवणं म्हणजे एक दिव्यच

रियाज खान यांच्या मुलींने सगळ्या अडचणींवर मात करुन हे सिद्ध केलं

रियाज खान यांनी आपल्या मुलींना शिकवलं आणि स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवलं