दिग्विजय सिंह यांची वादग्रस्त वक्तव्यं

दिग्विजय सिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते राज्यसभा खासदार आहेत

+ + +

+
+
+

ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तसंच काँग्रेसचे सरचिटणीसही होते

+ + +

+
+
+

इंदूरमध्ये नुकतीच त्यांनी
RSS च्या कार्यपद्धतीची तुलना वाळवीशी केली

+ + +

+
+
+

वाळवीप्रमाणे काम करून संघ गुप्ततेने वाईट गोष्टी पसरवतो, असं ते म्हणाले

+ + +

+
+
+

वादग्रस्त विधान करण्याची ही दिग्विजय सिंह यांची पहिलीच वेळ नाही

+ + +

+
+
+

त्यांनी आतापर्यंत केलेली काही वादग्रस्त वक्तव्यं पाहूया

+ + +

+
+
+

'हिंदूंचा कट्टरतावाद मुस्लिम कट्टरतावादाइतकाच धोकादायक आहे'

+ + +

+
+
+

'भगवा वेषधारी काही मंडळी बलात्कार करतात आणि सनातन धर्म बदनाम करतात'

+ + +

+
+
+

'बजरंग दल आणि भाजप आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून पैसे घेतात'

+ + +

+
+
+

'मुस्लिम तरुण ISISमध्ये  जावेत यासाठी तेलंगणा पोलिसांनी
 बोगस साइट तयार केली'

+ + +

+
+
+

'बाटला हाउस एन्काउंटर खोटं असून, त्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही'

+ + +

+
+
+

+ + +

+
+
+

'माहिती-प्रसारणमंत्री असताना अडवाणींनी RSSची माणसं मीडियात पेरली'

 दिग्विजय सिंह यांनी एकदा POKला भारतव्याप्त काश्मीर असं म्हटलं होतं

+ + +

+
+
+

त्यांनी दहशतवादी लादेनला ओसामाजी आणि हफीझ सईदला साहेब असं म्हटलं होतं

+ + +

+
+
+

याकूब मेमनच्या फाशीनंतर त्यांनी सरकारच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली

+ + +

+
+
+

RSS बॉम्बनिर्मिती शिकवत असल्याचा दावाही दिग्विजय सिंह यांनी केला होता

+ + +

+
+
+

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?