विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये 25 जण जळून खाक...'त्या' रात्री नेमकं काय घडलं? बस अपघाताचा थरार

बुलढाण्यात खासगी बसचा भीषण अपघात, थरार कॅमेऱ्यात कैद

अपघातानंतर बसला आग दुर्घटनेत  25 प्रवाशांचा मृत्यू, 8 जण बचावले

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, नागपूर, यवतमाळ, वर्ध्यातील प्रवासी असल्याची माहिती

बुलढाण्यातल्या बस अपघातातील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू

मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर

चालकाला अटक, चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याची शक्यता

ही बस आधी सिमेंटच्या कठड्याला धडकली, अपघातानंतर बसने पेट घेतला 

समृद्धी महामार्गावरचा आता पर्यंतचा सर्वात भीषण असा अपघात असल्याचं सांगितलं जातंय

या अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद, अंगावर काटा आणणारा भयंकर अपघात