मौसम App सांगणार पावसाचे अपडेट्स

आता मौसम App पाहून तुमचं नियोजन करा आणि पिक वाचवा 

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं

हा पाऊस कधी येणार याचे सगळे अपडेट्स हे App देणार

गुगल प्ले स्टोअरवरून हे App डाऊनलोड करा, तिथे लॉगइन करा

हवामानाचा अंदाज, तापमान आणि पाऊस येण्याचे अलर्ट दिले जाणार

विशेष म्हणजे ही सगळी माहिती मराठीतही उपलब्ध असणार आहे

अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हे App फायदेशीर 

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकही हे App वापरू शकतात 

केंद्र शासनाने हवामानाची माहिती जाणून घेण्यासाठी हे App आणलं आहे