राज्यात पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप

अजित पवारांनी सोडली शरद पवारांची साथ घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्राला इतिहासात पहिल्यांदाच मिळाले दोन उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सांभाळणार उपमुख्यमंत्रिपदाची धुरा 

भारतात अशी कोणती राज्य आहेत जिथे दोन उपमुख्यमंत्री आहेत?

28 पैकी 11 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी एकाही राज्यात उपमुख्यमंत्री नाहीत

10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी आंध्र प्रदेशात 5 उपमुख्यमंत्री आहेत

उत्तर प्रदेश, नागालँड, मेघालयमध्ये प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री आहेत

या लिस्टमध्ये आता महाराष्ट्राचंही नाव जोडलं जाणार 

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप