भारतातील
टॉप 7 पॉवरफुल महिला 

संपूर्ण जगात आणि भारतात आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आघाडीवर आहेत. 

म्हणूनच जाणून घेऊया देशातील अशा काही महिला ज्यांच्याकडे सर्वाधिक पॉवर आहे. फॉर्च्युन इंडियानं ही लिस्ट जारी केली आहे. 

निर्मला सीतारामन - भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्यासोबतच उत्तमपणे अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत. 

नीता अंबानी - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर आणि रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन आहेत, 

लीना नायर -  चॅनेल या कंपनीच्या CEO आहेत आणि युनिलिव्हर कंपनीच्या HR डिपार्टमेंटमध्ये होत्या. 

फाल्गुनी नायर - या Nykaa कंपनीच्या फाउंडर आणि CEO आहेत. कंपनी पुढे नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 

गीता गोपीनाथ - या International Monetary Fund (IMF) च्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 

मधाबी पुरी बच - या Securities and Exchange Board of India (Sebi) च्या चेअरपर्सन आहेत. 

कली पुरी - या देशातील एका नामांकित मीडिया ग्रुपच्या वाईस- चेअरपर्सन आहेत.