प्रायव्हेट फोटोंमुळे चर्चेत आल्या
IAS रोहिणी सिंधुरी 

Heading 3

कर्नाटक राज्यातील IAS रोहिणी सिंधुरी यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

आपले प्रायव्हेट फोटोज पुरुष IAS ऑफिसर्स सोबत शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

पण IAS रोहिणी सिंधुरी आहेत तरी कोण? जाणून घेऊया.

रोहिणी यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये 30 मे 1984 रोजी झाला. 

त्यांनी देशातील विविध केंद्रीय विद्यालयांमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. 

यानंतर त्यांनी NIT मधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केलं आहे. 

यानंतर एका खासगी कंपनीत काम करत त्यांनी IAS चा अभ्यास केला आणि IAS झाल्या आहेत.

रोहिणी यांचे पती हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत तर त्या एक इमानदार ऑफिसर म्हणून ओळखल्या जातात.   

मात्र या आरोपांमुळे आता त्यांनी IPS रूपा डी मौदगील यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.