Heading 3
एक चांगला रेझ्युमे ही तुमच्या करिअरमधील अनेक दरवाजे उघडण्याची गुरुकिल्ली आहे.
रेझ्युमे हे एक महत्त्वाचे साधन आहे कारण ते तुम्हाला तुमची सर्वात मौल्यवान कौशल्ये आणि क्षमता हायलाइट करू देते.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला मुलाखतीचा कॉल का आला नाही?
नेहमी नेहमी तुमचा रिजेक्ट होण्यामागचं नक्की कारण काय आहे? हे आज आम्ही सांगणार आहोत.
अनावश्यक आणि जास्त माहिती भरणे. रेझ्युमे लहान, स्पष्ट आणि अपेक्षित उद्दिष्टासाठी असावा.
रेझ्युमे प्रूफरीड करताना विचित्र किंवा रंगीत फॉन्ट कधीही निवडू नका. यामुळे रिजेक्ट होऊ शकतो.
कंपनीमध्ये चुकीच्या पदासाठी अर्ज करणे किंवा Resume जॉब नुसार अपडेट न करणे.
Resume मध्ये योग्य तो अनुभव न लिहिणे आणि चुकीची माहिती लिहिणे.
चुकीच्या पद्धतीनं Resume चं लेआऊट तयार करणे आणि Resume Word फाईलमध्ये पाठवणे.