ना इंटरनेटचं टेन्शन, ना लॅपटॉपची चिंता, SMS च्या माध्यमातून असा बघा निकाल?

दहावीचा निकाल जाहीर, महाराष्ट्र बोर्डाच्या ऑनलाईन साईटवर किंवा SMS द्वारे पाहता येणार निकाल

इंटरनेट नसल्याने बरेच जण ऑनलाई निकाल पाहू शकत नाहीत म्हणून बोर्डानं SMS ची तरतूद

विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे

त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल

यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा आहे

यानंतर आपला Seat Number टाईप करायचा आहे

यानंतर हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे

फक्त तुम्ही या निकालाची प्रिंट घेऊ शकणार नाही, तुमच्याकडे एन्ड्रॉइड फोन असेल तर स्क्रीनशॉट काढू शकता

दहावीचा निकाल जाहीर, विभागवार कसा आहे निकाल

Click Here