महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी हे डॉक्युमेंट्स IMP 

राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे

9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

आज आम्ही पदभरतीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे सांगणार आहोत.

शाळा सोडल्याचा दाखला / 10 वी चे प्रमाणपत्र.(School Leaving Certificate)

जन्म दाखला.
(Birth Certificate)

कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र 

आयडी कार्ड (आधार कार्ड, PAN कार्ड, अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो 

Heading 2

जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र 

Heading 2