8वी पाससाठी Mahagenco मध्ये बंपर भरती 

Heading 3

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ रायगड इथे काही पदांसाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे या पदभरतीसाठी पात्रता फक्त आठवी पास असणार आहे. 

या भरती अंतर्गत वायरमन, वेल्डर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वायरमन या पदांच्या एकूण दोन जागा असणार आहेत तर वेल्डर पदाच्याही दोन जागा असणार आहेत. 

वायरमन पदासाठी उमेदवारांनी आठवा वर्ग पास केला असणं आवश्यक आहे. 

तसंच वेल्डर पदासाठीही उमेदवारांनी इयत्ता आठवी पास केली असणं आवश्यक आहे, 

या पदभरतीसाठी कोणतीही परीक्षा फी नसणार आहे. 

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना महिन्याला 5,000/- ते 8,050/- रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. 

पात्र उमेदवारांनी  https://www.mahagenco.in/ या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. 

पात्र उमेदवारांनी  https://www.mahagenco.in/ या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत.