आठवड्यातून कोणता दिवस Resume सेंड करण्यासाठी उत्तम? 

कोणत्याही कंपनीत Resume सेंड करण्याची एक वेळ असते. 

ओपनिंग बघितल्यानंतर लगेच Resume सेंड करणं महागात पडू शकतं. 

योग्य वेळी आणि योग्य दिवशी Resume सेंड करणं फायद्याचं असतं. 

कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी Resume सेंड करावा जाणून घ्या. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमचा Resume पाठवण्याचा सर्वोत्तम दिवस मंगळवार आणि गुरुवार दरम्यान आहे.

असं केल्यामुळे हायरिंग मॅनेजर तुमचा रेझ्युमे पाहण्याची शक्यता वाढू शकते. 

विकेंड येण्यापूर्वी जर तुमचा Resume कंपनीपर्यंत पोहचला तर तो बघितला जाण्याची शक्यता अधिक असते. 

बरेचदा हायरिंग मॅनेजर्स विकेंडला आलेले मेल्स बघत नाहीत. 

जर तुमचा Resume विकेंडच्या आधीच त्यांच्याकडे पोहोचला तर तो कचऱ्यात जाणार नाही