Heading 3

Heading 2

'या' जॉब्समध्ये
मिळेल
60-70 लाखांचं पॅकेज 

भारतात अनेक तरुण तरुणींना मोठ्या सॅलरीचा जॉब करण्याची इच्छा असते. 

पण नक्की कोणत्या जॉब्समध्ये लाखोंमध्ये पॅकेज मिळू शकतं हे अनेकांना माहिती नसतं. 

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला  असे काही जॉब्स सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला 60-70 लाखांचं पॅकेज मिळू शकतं. 

कम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअर्सला तब्बल 60 लाखांचं पॅकेज मिळतं आणि वाढत जातं. 

डेटा सायंटिस्ट या जॉब प्रोफाइलमध्ये तब्बल 60-63 लाखांचं पॅकेज मिळतं. 

सेक्युरिटी इंजिनिअर्सही एक उत्तम पद आहे ज्यावर काम करताना तुम्हाला 60 लाखांचं पॅकेज मिळतं आणि वाढत जातं. 

सॉफ्टवेअर आर्किटेक्ट या पदांवर काम करताना तब्बल 80 लाखांचं पॅकेज मिळू शकतं. 

IT मॅनेजर पादनावर काम करणाऱ्या व्यक्तींना तब्बल 70 लाखांचं पॅकेज मिळू शकतं. 

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजरला अनुभवांनंतर किमान 70 लाखांचं पॅकेज मिळू शकतं.