LinkedIn वर परफेक्ट जॉब कसा शोधावा?
LinkedIn हा जॉब शोधण्यासाठी जगातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे.
तुमचं करिअरचं क्षेत्रं कोणतंही असो LinkedIn वर तुम्हाला उंची क्षेत्रातील जॉब मिळतातच.
पण LinkedIn वर परफेक्ट जॉब्स शोधायचे तरी कसे? हे आज जाणून घेऊया.
सुरुवातीला LinkedIn मोबाईल अप्लिकेशन किंवा वेबसाईट ओपन करा.
यानंतर तुमच्या LinkedIn होमपेजवर वर असलेल्या जॉब्स चिन्हावर क्लिक करा.
यानंतर सर्च बारमध्ये क्लिक करा आणि कीवर्ड, शीर्षक, कौशल्य किंवा कंपनीचं नाव शोधा.
तुमच्या फिल्डचा परफेक्ट जॉब शोधण्यासाठी सर्च फिल्टर ऑप्शनचा वापर करा.
यानंतर तुमच्या आवडीचा जॉब बघा आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघा.
यानंतर तुमच्या आवडीचा जॉब बघा आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघा.
तुम्ही पात्र असाल तर Easy Apply किंवा Apply वर क्लिक करा.
तुम्ही पात्र असाल तर Easy Apply किंवा Apply वर क्लिक करा.