वायुसेनेत पायलट कसं व्हावं?
किती मिळतो पगार? 

Heading 3

भारतात सीपीएल म्हणजेच कमर्शियल पायलट लायसन्स घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.

आगामी काळात विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती होणार असून व्यावसायिक वैमानिकांची मागणी वाढणार आहे.

तुम्ही या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. या शीर्ष करिअर पर्यायाबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

व्यावसायिक पायलट विमान कंपन्यांसाठी मोठी प्रवासी जेट, मालवाहू आणि चार्टर विमाने उडवतात.

पायलट होण्यासाठी विज्ञान विषयासह बारावीत किमान 50% गुण असणं आवश्यक आहे. 

बारावीनंतर पायलट होण्यासाठी फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्या.

यानंतर वैद्यकीय चाचणी आणि मुलाखत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कमर्शियल पायलट कोर्स कालावधी 18-24 महिने आहे

करिअरच्या सुरुवातीस, फ्रेशरला वर्षाला सुमारे 10 ते 15 लाख पगाराचे पॅकेज मिळते.

वरिष्ठ व्यावसायिक पायलट वार्षिक ६५ लाख ते १ कोटी रुपये कमावतात.