हायब्रीड वर्किंगमुळे येणाऱ्या समस्यांवर अशी करा मात 

देशात अनेक कंपन्यांनी
वर्क फ्रॉम होम
आता बंद केलं आहे. 

पण काही कंपन्यांनी पूर्ण ऑफिस सुरु न करता हायब्रीड वर्किंग आणलं आहे. 

यामध्ये तीन दिवस घरून काम तर तीन दिवस ऑफिसमधून काम अशी सुविधा देण्यात आली आहे. 

अशा वर्किंगचा मात्र कर्मचाऱ्यांना त्रास होतो आहे काही समस्या  येत आहेत. 

अशा समस्या दूर करण्यासाठी उपाय जाणून घेऊया. 

1. घरी किंवा ऑफिसमध्ये काम करताना रिलॅक्स होऊन काम करा प्रेशर घेऊ नका. 

2. नव्या कामाच्या पद्धतीला धीराने आणि सकारात्मकतेने सामोरं जा

3. नवीन वातावरणाशी जुळवून घ्या आणि सकारात्मक बाबींचा विचार करा

4. प्रवास करताना आपल्याला कमीत कमी त्रास होईल हा विचार करा. 

5. सुट्टीच्या दिवशी आवडत्या गोष्टींना आवर्जून वेळ द्या. कुटुंबासोबत वेळ घालवा