Heading 3
येत्या काही दिवसातंच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान, पुढील शिक्षणासाठी कोणता अभ्यासक्रम निवडायचा हे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत ठरवायचे आहे.
जर तुम्हाला इतिहासात रस असेल आणि त्यात करिअर करण्याचा विचार करत असाल तर बारावीनंतर इतिहासात पदवी घेऊ शकता.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही कोर्सेस सांगणार आहोत. हे कोर्सेस करून तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.
जर तुम्हाला जुन्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही पुरातत्वाचा अभ्यास करू शकता.
इतिहासाचा अभ्यास करायचा असेल, तर मानववंशशास्त्र हा अभ्यासक्रम सर्वोत्तम ठरेल.
जर तुम्हाला इतिहासातील गोष्टी जतन करायच्या असतील तर तुम्ही फ्रेस्को किंवा आर्ट रिस्टोरेशनचा कोर्स करू शकता.
म्युझिओलॉजी कोर्स हा एक उत्तम पर्याय आहे. या अभ्यासक्रमात संग्रहालयाचा इतिहास, कला यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जातो.
मायथॉलॉजी देखील इतिहासाशी संबंधित आहेत. ज्यांना पौराणिक कथा वाचायला आणि समजून घेणे आवडते, ते पौराणिक कथांचा अभ्यास करू शकतात.
घरबसल्या असे कमवा 1,00,000 रुपये महिना