बॉससमोर चुकूनही बोलू नका या गोष्टी

जॉबची मुलाखत घेणारे अधिकारी आपल्याला काही कॉमन प्रश्न  विचारतात.

स्वतःबद्दल सांगायला लावतात किंवा तुम्हला आहे जॉब का करायचा आहे याबद्दल विचारतात.

आजकालचे मुलाखत घेणारे अधिकार अधिक स्मार्ट पद्धतीनं आपल्या कर्मचाऱ्यांना निवडतात,

अशावेळी आपण आपल्या मनातील गोष्ट बोलून जातो आणि यामुळे आपली नोकरी हातची जाऊ शकते. 

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मुलाखत घेणाऱ्यांना कधीच सांगायला नकोत.

"माझा आधीच जॉब फार वाईट होता " मुलाखत घेणाऱ्याला असे कधीही म्हणू नका.

मुलाखत घेणाऱ्याला यासारख्या वाक्यांनी धमकावू नका “मी यासाठी येत्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेणार आहे” 

माझ्याकडे रेफेरन्सेस नाहीत असे कधीच म्हणू नका. तुमच्या कडे किमान तीन रेफेरन्सेस ठेवा.

जरी तुम्हाला ती नोकरी तात्पुरती करायची असेल तरी मुलखात घेणाऱ्यांना ते कळू देऊ नका