रस्त्यावर बांगड्या विकणारा कसा बनला IAS अधिकारी
आएएस रमेश घोलप हे सोलापूर जिल्ह्यातील महागाव येथील रहिवासी आहेत.
त्यांचे वडील गोरख घोलप हे वाहनांचे पंक्चर काढण्याचे काम करायचे.
बालपणी रमेश यांच्या डाव्या पायात पोलिओ झाला होता.
रमेश आपली आई विमल देवी यांच्यासोबत रस्त्यावर बांगड्या विकायचे.
रमेश यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील एका शाळेत घेतले.
त्यांनी 12 वीला 88.50 टक्के मिळवले होते.
डीएड केल्यानंतर गावातीलच एका शाळेत ते शिकवण्याचे काम करायला लागले होते.
दरम्यान, 2011मध्ये यूपीएससी परिक्षेत त्यांनी देशात 287 वी रँक मिळवली.
सध्या ते झारखंड राज्यात गढवा येथे जिल्हाधिकारी आहेत.