4थी पास उमेदवारांसाठी
मुंबई हायकोर्टात नोकरीची संधी 

Heading 3

मुंबई हायकोर्टात लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे

Heading 3

Heading 2

स्वयंपाकी किंवा कुक या पदांसाठीच्या एकूण दोन जागांसाठी ही भरती असणार आहे.

Heading 3

Heading 2

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे चौथा वर्ग पास असणं आवश्यक आहे. 

Heading 3

Heading 2

उमेदवारांकडे कुकिंग आणि स्वयंपाक या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 

Heading 3

Heading 2

Heading 3

Heading 2

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 38 वर्ष वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. 

Heading 3

Heading 2

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रुपये पगार मिळणार आहे. 

Heading 3

Heading 2

उमेदवारांसाठी निवड शुल्क हे 200 रुपये असणार आहे. 

Heading 3

Heading 2

या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 असणार आहे. 

Heading 3

Heading 2

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.