मुलाखती मध्ये असं करा स्वतःला Introduce
जॉबची मुलाखत म्हंटलं की अगदी फ्रेशर्स पासून अनुभवी लोकांपर्यंत सर्वानांच सामोरं जावं लागतं.
कॉलेजमधून पास आऊट झाल्यानंतर मुलाखतीला सामोरं जाताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न असतात.
Interview मध्येही फ्रेशर्सना अनेक कॉमन प्रश्न विचारले जातात.
यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे Introduce Yourself? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर बरोबर देता येत नाही.
चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तरं परफेक्टली कसं द्यावं.
सर्वप्रथम तुमच्या नावानं सुरुवात करा पण लहान सहान माहिती देत बसू नका.
यानंतर तुम्हाला असलेल्या अनुभवाबद्दल सांगा आणि काय काम केलं आहे हे सांगा. फ्रेशर असाल तर शिक्षणाबद्दल सांगा.
यानंतर तुम्हाला मिळालेल्या काही अवॉर्ड्स किंवा तुमच्या काही प्राविण्यांबद्दल सांगा.
शेवटी तुमच्यातील सुप्त गुणांबद्दल सांगा ज्यामुळे कंपनीचा फायदा होऊ शकेल. जॉब तुम्हालाच मिळेल