असं डाउनलोड करा CLAT 2023 परीक्षेचं Admit Card 

कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) 2023 साठी प्रवेशपत्रे जारी करण्यात आलं आहे. 

ज्या उमेदवारांनी कायद्याच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली आहे त्यांचे हॉल तिकिट्स आले आहेत. 

येत्या 18 डिसेंबर 2022 रोजी ही परीक्षा संपूर्ण देशात घेतली जाणार आहे. 

Heading 2

या परीक्षेचे Admit Cards कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊया. 

सुरुवातीला consortiumofnlus.ac.in वर जा

प्रवेशपत्राची लिंक होम पेजवर उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करा आणि आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा.

 तुम्ही तपशील सबमिट केल्यानंतर, तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल.

प्रवेशपत्रावरील तपशील तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा.

भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी प्रिंट करा.

Heading 2