वर्षाला इतके पैसे कमवतात मास्टर शार्क्स
शार्क टॅंक इंडिया हा शो बघितला नाही किंवा माहिती नाही असा कोणी शोधूनही सापडणार नाही.
आज हा शो बघून बिझिनेसच्या ज्ञानासह स्टार्टअपमधेही लोकांची रुची निर्माण होऊ लागली आहे.
पण या शोमधील मास्टर शार्क्स नेमके वर्षाला किती पैसे कमावतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
नमिता थापर ज्या Emcure pharma च्या डिरेक्टर आहेत त्यांचं येत नेटवर्थ सुमारे 15000 कोटी इतकं आहे.
अमन गुप्ता जे Boat कंपनीचे CMO आहेत त्यांचं नेटवर्थ सुमारे 10500 कोटी इतकं आहे.
विनिता सिंग ज्या शुगर कॉस्मॅटिक्सच्या फाउंडर आहेत त्यांचं नेटवर्थ सुमारे 4000 कोटी इतकं आहे.
अनुपम मित्तल जे शादीडॉटकॉमचे फाउंडर आहेत त्यांचं नेटवर्थ सुमारे 15000 कोटी इतकं आहे.
पीयूष बन्सल जे Lenskart चे फाउंडर आहेत त्यांचं नेटवर्थ सुमारे 37,500 कोटी इतकं आहे.
अमित जैन जे कार देखो चे फाउंडर आहेत त्यांचं नेटवर्थ 2980 सुमारे कोटी इतकं आहे.