राशीनुसार करा करीयरची योग्य निवड !
मेष : सेल्स, मार्केटिंग, हॉटेल मॅनेजमेंट, डिफेन्स जसे की पोलिस, आर्मी, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन इत्यादी
वृषभ : फॅशन, कला, मीडिया, टीव्ही, फिल्म, टेक्सटाइल यासारख्या क्षेत्रात.
मिथुन : चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, वकील, शिक्षक, खूप चांगले व्यावसायिक बनू शकता.
कर्क : सामाजिक क्षेत्रात आणि सेवा क्षेत्रातही खूप चांगले काम करू शकतात.
सिंह : भारतीय प्रशासकीय सेवेत मोठी प्रमोशन मिळू शकते जसे की मोठी प्रोजेक्ट आणि व्यवस्थापन इ.
कन्या : बिझनेस मॅनेजमेंट, प्रोफेशनल कोर्स, ट्रेडिंग आणि सायन्स, आयटी आणि कम्युनिकेशनमध्ये .
तूळ : हे लोक व्यवस्थापन, कला, कौशल्य, सर्जनशील कार्यात आपले भविष्य घडवू शकतात.
वृश्चिक: शेती, सिमेंट, रत्ने, खनिजे, शेती, पूजेचे साहित्य, कागद, कपडे या गुंतवणुकीतून फायदा होतो.
धनु: व्यवस्थापन, लेखन, वैद्यक, शिक्षण या क्षेत्रात असंख्य शक्यता आहेत.
मकर : या लोकांमध्ये तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप खोलवर पकड ठेवण्याची अद्भुत क्षमता असते.
कुंभ : हे लोक आयटी, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकता.
मीन: हे लोक लेखन, साहित्य अभ्यास, अध्यापन आणि व्यवस्थापनात आपले भविष्य घडवू शकता.