पौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्याने होतो लाभ

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे

 पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवतेची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे

 पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवतेची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे

ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्री ह्रीं श्री महालक्ष्मीय नमः

 विष्णु मंत्र-   ॐ नमो भगवते वासुदेवाय

ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीकृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय श्रीं श्रीं श्री' 

 ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन धान्याधिपतये    धन धान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा।।

वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी पती-पत्नी मिळून चंद्रदेवांना अर्घ्य देतात 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)