कोणत्या देवाला कोणती फुले आवडतात

श्री गणेश:
गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. 

श्री शंकर: भगवान शंकराला धोतऱ्याची फुले सर्वाधिक प्रिय आहेत. बेलपत्र, शमीची पाने 

सूर्यनारायण: सूर्यदेवाला लाल फुले सर्वाधिक प्रिय आहेत. आक, कणेर, कमळ, चाफा, पलाश

भगवती गौरी: बेल, पांढरे कमळ, पलाश, चाफा इत्यादी फुले देखील वाहिली जाऊ शकतात.

दुर्गा माता : दुर्गा मातेला लाल गुलाब आणि गुडहल यांची फुले अत्यंत प्रिय आहेत. 

 श्री कृष्ण: कमळ, करवरी, चणक, मालती, नंदिक, पलाश आणि वनमालेची फुले अत्यंत प्रिय आहेत

लक्ष्मी माता: लाल गुलाबाचे फूल अत्यंत प्रिय आहे

भगवान विष्णू: कमळ, मौलसिरी, जुई, कदम्ब, केवडा, चमेली

सरस्वती माता: पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुले वाहिली जातात. सफेद गुलाब, सफेद कणेर 

बजरंग बली: लाल आणि पिवळ्या रंगाची फुले विशेष करून वाहिली पाहिजेत. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)