रंगपंचमीला तुमच्या राशीसाठी कोणता रंग ठरेल भाग्यवान?
लाल आणि केशरी रंग हे मेष आणि वृश्चिक राशीसाठी शुभाचे प्रतीक आहेत.
पांढरा आणि सिल्वर रंग वृषभ आणि तुळ राशीसाठी शांततेचे प्रतीक आहे.
हिरवा रंग मिथुन आणि कन्या राशीसाठी सौम्यतेचे प्रतीक आहे.
कर्क राशीसाठी पांढरा रंग तेजाचे प्रतीक आहे.
सिंह राशीसाठी, लाल आणि पिवळा रंग आनंदाचे प्रतीक आहेत.
मकर आणि कुंभ राशीसाठी काळा आणि निळा रंग हे शनिदेवाचे प्रतीक आहे.
धनु आणि मीन राशीसाठी पिवळा आणि भगवा रंग भगवान विष्णूला आवडीचा आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)