2023 वर्षातील चंद्र ग्रहण व सूर्य ग्रहण कधी?

चंद्र ग्रहण म्हणजे : जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. 

चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते.

सूर्य ग्रहण म्हणजे : पृथ्वी चंद्रासह सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते 

2023 मधील चंद्र ग्रहण : 
पहिले चंद्र ग्रहण 5 मे 2023 
 दुसरे चंद्र ग्रहण 29 ऑक्टोबर 2023 

2023 मधील सूर्य ग्रहण :
 20 एप्रिल 2023 रोजी,
14 ऑक्टोबर 2023 रोजी 

या चुका ग्रहनात अजिबात करू नये . 

ग्रहणाच्या वेळी झोपू नये. ज्योतिष शास्त्रानुसार अशा वेळी झोपल्याने व्यक्तीमध्ये आळस आणि रोग वाढतात.

चंद्रग्रहण काळात पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका. देवाचे ध्यान करू शकता.

चंद्रग्रहणानंतर पाण्यात दोन-चार थेंब गंगेचे पाणी किंवा तुळशीपत्र मिसळून स्नान करावे.