स्वप्नात प्राणी दिसण्याचा काय आहे अर्थ, कसे मिळतात धनलाभाचे संकेत
ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्नांचेही एक शास्त्र आहे, ज्याला स्वप्नशास्त्र म्हणतात
स्वप्नात दिसणार्या काही गोष्टी तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ घटनांची माहिती देतात.
जर तुम्हाला स्वप्नात यापैकी कोणताही प्राणी दिसला, तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत.
हत्ती दिसणे, वानर दिसणे, सिंह दिसणे, साप दिसणे याचा काय अर्थ असतो
हत्ती दिसणेसकाळी स्वप्नात हत्ती पाहणे चांगले मानले जाते
वानर हे हनुमानाचे रूप आहे.हे सूचित करते की तुमचे नशीब लवकरच खुलणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सिंह दिसला तर त्या व्यक्तीला भविष्यात राजयोग प्राप्त होतो.
स्वप्नात बिळात असलेला साप दिसला तर ते तुम्हाला अचानक पैसे मिळण्याचे संकेत देते
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)