या मंदिरात गेल्याने होतो ब्रेकअप
तुम्हीही कंटाळला आहात का तुमच्या नको असलेल्या नात्याला, मग जा या मंदिरात
तुम्हाला ब्रेकअप करायच असेल तर नक्की या मंदिरात दर्शनाला जा
तुम्हाला न आवडीच्या व्यक्तिपासून लांब जायच असेल आणि ते होत नसेल तर या ठिकाणी जा
तुमच्या सर्व समस्यांवर समाधान मिळून देणारी लखनऊ मधील बंदी मा देवीचे मंदिर
हे ऐकायला थोड विचित्र वाटेल पण हे सत्य असल्याची मान्यता आहे
जर तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही चौपटीया च्या कटरा येथे जा तिथे चार धाम मंदिराच्या ठीक मागे हे मंदिर आहे.
तेथील व्यवस्थापक सुशीला बाजपेई यांनी सांगितल ज्या लोकांना नको असलेल्या नात्यामधून बाहेर पडायचे असेल
तर त्यांनी बंदी देवीचा आशीर्वाद घ्यावा
हे मंदिर कटरा राणी च्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)