आपल्या नशिबात जर काही चांगले होणार असेल तर त्याचे संकेत आपल्याला किचन मधूनही मिळतात.
किचन मधील ओल्या भिंतीवरील पापुद्रा अचानक निघू लागला तर घरात काहीतरी शुभ घडण्याचे संकेत आहेत.
तुम्हाला काहीतरी नवीन संधी मिळू शकते, नवीन जॉब मिळू शकतो.
जर तुम्ही पुरेसेच जेवण बनवले असेल आणि अचानक पाहुणे आले ते जेवण करूनही जेवण कमी पडले नाही
तर समजून जा की लवकरच काहीतरी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे.
किचन मधील नळातून पानी गळणे अचानक बंद झाले तर तुमचे खर्च कमी होतील
किचन मधील कोणतेही बंद पडलेले इलेक्ट्रिकल उपकरण अचानक चालू झाले तर अचानक लाभ होईल
असे झाल्यास घरावर लागलेला वास्तु दोष अचानक निघून जाईल.
किचन मधील तवा कढईचा संबंध राहू ग्रहाशी असतो म्हणून ते नेहमी साफ करून ठेवावेत.
किचन मध्ये मीठ कधीही उघडे ठेऊ नये. मीठ नेहमी झाकून ठेवावे.