मोठ्यात मोठ्या समस्येवर छोट्याशा लवंगेचा करून पाहा उपाय !

देवी-देवतांच्या पूजेतही लवंग वापरतात. याशिवाय लवंगाचे असे अनेक उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलेत. 

लवंगाच्या अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील

घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश पूर्णपणे थांबवायचा असेल तर करा लवंगाचे उपाय 

धनप्राप्तीसाठी : रात्री झोपण्यापूर्वी घरातील चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा.

लवंगमध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकतात व घरातील वातावरण स्वच्छ करतात.

शिवलिंगावरही लवंग अर्पण करू शकता. हे 40 दिवस सतत करावे. यामुळे सर्व वाईट परिणाम दूर होतील.

प्रत्येक शनिवारी लवंग दान केल्याने राहू दोष दूर होतो आणि घरात समृद्धी येते.

तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर जात असाल तर बाहेर जाताना दोन लवंगा तोंडात ठेवा

देवतेचे ध्यान करत त्या कार्यात यश मिळावे यासाठी प्रार्थना करा. असे केल्याने त्या कामात यश मिळू शकते.