2023 या वर्षी एकूण 26 एकादशी आहे. 

हिंदूधर्मा नुसार  एकादशी  तिथीला  प्रभू विष्णूंची पूजा-अर्चना करतात. 

या दिवशी व्रत करणारे सकाळी लवकर उठून, प्रार्थना आणि उपास करतात. 

या वर्षी अधिकमास आल्यामुळे वर्षभरात 24 ऐवजी 26 एकादशी येतात. 

अधिक मासात परमा आणि पद्मिनी नामक एकादशी येते.

2023 एकादशी संपूर्ण यादी
:सोमवार, 02 जानेवारी - पौष पुत्राद एकादशीबुधवार, 18 जानेवारी - शटतिला एकादशीबुधवार, 01 फेब्रुवारी - जया एकादशी

गुरुवार, 16 फेब्रुवारी - विजया एकादशीशुक्रवार ,१७ फेब्रुवारी- वैष्णव विजया एकादशीशुक्रवार, 03 मार्च - आमलकी एकादशीशनिवार, 18 मार्च - पापमोचिनी एकादशीशनिवार, 01 एप्रिल - कामदा एकादशी

रविवार, 16 एप्रिल - वारुथिनी एकादशीसोमवार, 01 मे - मोहिनी एकादशीसोमवार, 15 मे - अपरा एकादशीबुधवार, 31 मे - निर्जळ एकादशी

रविवार, 16 एप्रिल - वारुथिनी एकादशीसोमवार, 01 मे - मोहिनी एकादशीसोमवार, 15 मे - अपरा एकादशीबुधवार, 31 मे - निर्जळ एकादशी

बुधवार, 14 जून - योगिनी एकादशीगुरुवार, 29 जून - देव शयनी एकादशीगुरुवार, 13 जुलै - कामिका एकादशीशनिवार, 29 जुलै - पद्मिनी एकादशी

शनिवार, 12 ऑगस्ट - परम एकादशीरविवार, 27 ऑगस्ट - श्रावण पुत्रदा एकादशीरविवार, 10 सप्टेंबर - अजा एकादशीसोमवार, 25 सप्टेंबर - परिवर्तिनी एकादशी

मंगळवार, 10 ऑक्टोबर - इंदिरा एकादशीबुधवार, 25 ऑक्टोबर - पापनकुश एकादशीगुरुवार, 09 नोव्हेंबर - रमा एकादशी

गुरुवार, 23 नोव्हेंबर - देवत्तना एकादशीशुक्रवार, 08 डिसेंबर - उत्पन्न एकादशीशनिवार, 23 डिसेंबर - मोक्षदा एकादशी

एकादशीच्या दिवशी भात खाण्यासही मनाई आहे.

झाडाची पाने तोडू नये. केस कापू नये. 

एकादशी दिवशी कमी बोलावे .