कोणत्या राशीची व्यक्ती तुमची बेस्ट फ्रेंड असते? 

तुम्ही ज्या व्यक्तीशी मैत्री केलेली आहे, ती तुमच्या मैत्रीसाठी योग्य आहे का, हे राशींवरून पाहू शकता.

सुप्रसिद्ध लिसा स्टारडस्ट यांनी यांसदर्भात मैत्रीसाठी योग्य व्यक्ती कोणती, याची माहिती दिली आहे. 

मेष राशीच्या लोकांसाठी तूळ राशीची व्यक्ती योग्य आहे. एक आत्मविश्वासी आणि दुसरा संतुलित स्वभावाचा असतो. 

वृषभ आणि कन्या राशींच्या व्यक्तींमध्ये उत्तम मैत्री होऊ शकते. दोघेही एकमेकांची काळजी घेऊ शकतात. 

मिथुन आणि तूळ यांची आदर्श मैत्री आहे. दोघांची मैत्री संस्मरणीय होऊ शकते. 

सिंह राशीच्या लोकांना कुंभ राशीच्या व्यक्तींशी मैत्री करायला आवडते. कुंभ हा चांगला मित्र असतो.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी वृश्चिक राशीच्या व्यक्ती योग्य आहे. दोघांनाही चर्चा आणि बौद्धिक बाबींमध्ये रस असतो. 

तूळ आणि कुंभ या राशींची मैत्री घट्ट असते. ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. 

वृश्चिक-मकर, धनू-धनू, मकर-कुंभ, कुंभ-मीन आणि मीन-वृश्चिक अशा राशींची जोडी मैत्रीसाठी उत्तम आहे.