लग्नानंतर या अद्याक्षराच्या लोकांचं नशीब चमकतं; सुखी जीवनाची होते सुरुवात
लग्नानंतर नवविवाहित जोडप्याचे नवे आयुष्य सुरू होते.
लग्नानंतर अनेकांचे नशीब अचानक फिरते.
ज्योतिष शास्त्रात अशा काही लोकांबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यांचे नशीब आणि भाग्य लग्नानंतर बदलते.
ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव H अक्षराने सुरू होते, त्यांचे भाग्य लग्नानंतर चमकते.
तसेच एखाद्याच्या नावाची सुरुवात F अक्षराने होत असेल तर लग्नानंतर त्यांचे झोपलेले नशीब जागे होते.
लग्नाआधी या लोकांना खूप मेहनत करूनही यश मिळत नसते, पण नंतर दिवस बदलतात.
ज्या लोकांचे नाव M अक्षराने सुरू होते, त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष असतो. पण,
लग्नानंतर त्यांचे नशीब बदलते आणि त्यांच्या मेहनतीला फळ मिळू लागते.
ज्यांचे नाव P अक्षराने सुरू होते त्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात, परंतु लग्न झाल्यानंतर त्यांचे चांगले दिवस सुरू होतात