सूर्याची पूजा, वंदन करताना या छोट्या मंत्रांचा करा जप, मिळेल आरोग्याचं वरदान

सूर्य हा पृथ्वीचा निर्माता मानला जातो. सूर्याची पूजा करणाऱ्यांची भाविकांची संख्या मोठी आहे.

हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक श्रद्धेनुसार सूर्यदेवाची पूजा केली जाते.

सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही रविवारी किंवा इतर दिवशीही या मंत्रांचा जप करू शकता. 

ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य: ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य: ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:

ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः

ॐ सूर्याय नम: ॐ सूर्याय नम: ॐ सूर्याय नम: ॐ सूर्याय नम:

ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।।

कुंडलीत सूर्यबल असेल तर व्यक्तीची जीवनात प्रगती होते, असे मानले जाते.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.