लक्ष्मीप्राप्तीसाठी करा गुलाबाचे हे सोपे उपाय

वास्तुशास्त्रात गुलाबाच्या रोपाला खूप महत्त्व दिले आहे.

गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तर ज्योतिषशास्त्रात त्याचा संदर्भ देवी लक्ष्मीशी आहे. 

जर तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही गुलाबाशी संबंधित काही सोपे उपाय करा 

गुलाब लावण्यासाठी सर्वोत्तम दिशावास्तुशास्त्रानुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या घरात गुलाबाचे रोप लावाल तेव्हा ते दक्षिण-पश्चिम दिशेला लावावे.

कौटुंबिक समस्येवरदर शुक्रवारी देवी लक्ष्मीला लाल गुलाब अर्पण करावे. यामुळे तुमची आर्थिक समस्याही संपुष्टात येईल.

चांगल्या प्रेमजीवनासाठीआपल्या बेडरूममध्ये काचेच्या भांड्यात पाण्याने भरलेली गुलाबाची पाने ठेवा. 

आर्थिक समस्यांवरसंध्याकाळच्या आरतीवेळी देवी लक्ष्मीच्या चरणी गुलाबाचे फूल अर्पण करावे. 

याशिवाय शुक्रवारी देवी दुर्गाला पाच गुलाबाच्या पाकळ्या सुपारीच्या पानात ठेवून अर्पण करा. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)