Shiv Mantras: महादेवाची पूजा करताना या मंत्रांचा करा जप; पूर्ण होतील सर्व मनोकामना
हिंदू धर्मात महादेवाला देवांचा देव मानलं जातं. कृपाळू भोलेनाथ आपल्या भक्तांच्या साध्या भक्तीनेही प्रसन्न होतात, असं मानलं जातं.
महादेवाची पूजा करताना किंवा शिव मंदिरात नमस्कार करताना कोणते मंत्र म्हणावेत, याविषयी जाणून घेऊ.
ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ।।
विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे।
श्रेय:प्राप्तिनिमित्ताय नम: सोमाद्र्धधारिणे।।
ॐ नम: शिवाय।। ॐ नम: शिवाय।।ॐ नम: शिवाय।।ॐ नम: शिवाय।।ॐ नम: शिवाय।।
ॐ देवाधिदेव देवेश सर्वप्राणभूतां वर। ॐ देवाधिदेव देवेश सर्वप्राणभूतां वर।
प्राणिनामपि नाथस्त्वं मृत्युंजय नमोस्तुते।। प्राणिनामपि नाथस्त्वं मृत्युंजय नमोस्तुते।।
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.