शनि लवकरच करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, 7 महिने या 6 राशींना भासणार नाही पैशांची अडचण

शनी बुधवार 15 मार्च रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. 17 ऑक्टोबरपर्यंत शनि या नक्षत्रात राहील.

पुढील सात महिने सहा राशींना आर्थिक प्रगतीचे योग चालून येतील. 

मेष: नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. आधीच व्यवसाय करत असलेल्या लोकांसाठी हा कालावधी आर्थिक लाभ आणू शकतो

सिंह: शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश करिअरमध्ये यश, नोकरीत बदल आणि बदलीचे संकेत देत आहे.

तूळ:राहूच्या नक्षत्रात शनीचा प्रवेश तूळ राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये शुभ परिणाम देईल. 

धनु: या राशीच्या लोकांसाठी शनीचे हे संक्रमण शुभ राहणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल.

मकर: नोकरी-व्यवसायाचा विस्तार होईल. मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. 

मिथुन: जे लोक परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांची इच्छादेखील पूर्ण होऊ शकते. 

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)