घरात लावा पैसा आकर्षित करणारं हे झाड

मेहनत करूनही हातात पैसा राहत नाही? मग घरात या दिशेला लावा मनी प्लांट

घराची आर्थिक परिस्थिती चांगली असावी आणि पैशाचा ओघ चालू राहावा. यासाठी वास्तुशास्त्रात मनी प्लांटचे उपाय

घरात मनी प्लांट लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते

मनी प्लांटची पाने जसजशी वरच्या दिशेने वर जातात, त्याचप्रमाणे कुटुंबाचा आर्थिक स्तरही उंचावतो.

मनी प्लांटची पाने कधीही खालच्या दिशेने जाऊ देऊ नये, त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

घराच्या आग्नेय दिशेला मनी प्लांट लावणे खूप शुभ मानले जाते.

मनी प्लांट बुध आणि कुबेर देव यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते.

मनी प्लांट लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)