फक्त पाण्याने करा नवग्रह प्रसन्न 

सूर्य ग्रह : रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्य ग्रह चांगले फळ देतो. 

चंद्र ग्रह:  महादेवाचा पाण्याने अभिषेक केल्याने चंद्र ग्रह चंद्र बळ देतो. 

मंगळ ग्रह: कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने मंगळ ग्रह प्रसन्न होतो. 

बुध ग्रह : झाडांना रोज पाणी दिल्याने बुध ग्रह मजबूत होतो. 

गुरु ग्रह : मंदिरात पाण्याची व्यवस्था केल्याने गुरुग्रह चांगले फळ देतो. 

शुक्र ग्रह : सरबत करून वाटल्याने शुक्रग्रह प्रसन्न होतो. 

 शनी ग्रह :  वृद्धाश्रमात पाण्याची व्यवस्था केल्याने शनी ग्रह चांगले फळ देतो. 

 राहू ग्रह : पक्षांसाठी दररोज पाणी ठेवल्याने राहू ग्रह प्रसन्न होतो. 

केतू ग्रह : श्वानासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने केतू ग्रह चांगले फळ देतो.