भोगी, संक्रांत, किंक्रांतीला काय करू नये ?
या वर्षी संक्राती चे वाहन वाघ असून
पिवळे वस्त्र परिधान केलेली आहे.
तिने हातात गदा घेतलेली असून
वासाकरिता जाई चे फुल तिने हातात घेतले आहे.
भूषणार्थी मोती धारण केलेला आहे.
याचा अर्थ तिने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत किंवा धारण केल्या आहेत त्या त्या सर्व गोष्टी आपण वर्ज करायच्या आहेत.
उदा- तिने पिवळेवस्त्र परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण घालू नयेत.
तिने जाई चे फूल घेतले आहे .त्या फुलांचा गजरा आपण केसात माळू नये.